Please Fill Following Form

शिबिराची तारीख व बॅच :-

शिबिरार्थी चे संपूर्ण नाव. :-

शिबिरार्थी चा संपूर्ण पत्ता. :-

जन्म तारीख (mm/dd/yyyyy):-

रक्त गट (माहित असल्यास)

फोन नंबर :-

मोबाईल नंबर :-

ईमेल आयडी :-

शिबिरार्थीच्या पालकांनी भरावयाचे संमती पत्र.:-

व्यवस्थापकीय संचालक,

गुरुशिल्प अॅडव्हेंचर क्लब,

मु, पो, हमदाबाज, ता, जि, सातारा.

महोदय,

आपल्या दिनांक पासून पर्यंतच्या दिवसांच्या शिबिरासाठी

माझा पाल्य कुमार / कुमारी वय वर्षे

ला प्रवेश घेत असून मला आपल्या शिबिराचे सर्व नियम माहित आहेत व ते मला मान्य आहेत. तसेच सदर शिबिराची फी एकदा भरल्यानंतर परत मिळणार नाही ह्याची मला माहिती आहे व ती मला मान्य आहे. शिबिरामध्ये शिकवल्या जाणाऱ्या कार्यक्रमअंतर्गत सर्व सेफ्टी गार्ड्स वापरले जातात ह्याची मला कल्पना आहे तरी कळत नकळत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष एखादी दुखापत किंवा दुर्घटना माझ्या पाल्यास झाल्यास त्याला संस्थेस जबाबदार धरणार नाही. मी माझ्या पाल्यासोबत कुठल्याही प्रकारचे मौल्यवान वस्तू पाठवणार नाही. जर त्याने ते आणले तर ते सांभाळण्याची जबाबदारी सर्वस्वी माझ्या पाल्याची राहील. मला व माझ्या पाल्याला संस्थेचे सर्व अटी व नियम मान्य आहेत. आजरोजी मी शिबिराला प्रवेश घेतला.